
दैनिक चालू वार्ता औरंगाबाद शहर प्रतिनिधी-पंडोरे शितल रमेश
————————————————–
औरंगाबाद:- डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येते ३ डिसेंबर २०२२ रोजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित क्रीडा महोत्सव २०२२ या उदघाटन समारंभ पार पडले तरी इथे उदघाटन मा.श्री .डॉ भागवत कराड . विशेष अतिथी पदंश्री मा .श्री धनराज जी पिल्ले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ .प्रमोद येवले .प्रमुख अतिथी मा श्री गिरीश महाजन खेळाडू आणि अतिथी उदघाटन साठी उपस्थित होते. उदघाटन ची सुरुवात प्रथम राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि रयतेचे राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून झाली। डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ चे ध्वजरोहण मान्यवरांच्या हस्ते झाले.नंतर कार्यक्रम ची सुरुवात झाली .न्यू हायस्कुल दरेंगाव ता कन्नड येतील ५ ते १२ गटातील मुलीचे संघ आणि अदिती पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील महिलांना सक्षम बनवण्याचा सुंदर उपक्रम राखला ,तसेच महाराष्ट्र तिला विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना चा समावेश आणि ,,पुढील विद्यापीठ १३० खेळाडू आणि विद्यार्थी उपस्थित होते सावित्रीबाई विद्यापीठ, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, डॉ बाळा साहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र प्राणी व मत्स्य विद्यापीठ नागपूर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक ,,वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ परभणी,,संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर,, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ,डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,, एस. एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुबंई,, संत गाडगेबाबा महाराज अमरावती विद्यापीठ अमरावती,, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर ,,अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर,, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक,,या मध्ये २२ विद्यापीठातील खेळाडू चा समावेश होता. लोकल ग्लोबल हे तत्व ध्यानात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा डॉ प्रमोद येवले जी यांनी महाराष्ट्रातील कुलदैवत आई तुळजा भवानी यांच्या गाभाऱ्यातील ज्योती ने मशाल पेटून डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा अंतर्गत येणाऱ्या 4जिल्हा तुन रॅली काढून ती मशाल डॉ संदीप जगताप ही विद्यापीठ त आणली ही मशाल शांती च प्रतीक म्हणून मान्यवरांच्या हस्ते पेटवली आणि आंतराष्ट्रीय क्रीडा खेळाडू निकिता पवार यांच्या सानिध्यात शपथ खेळाडू कडून घेऊन उदघाटन पार पाडले.