
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
जोशी सांगवी :- श्री बाळ ब्रह्मचारी वैरागी महाराज माध्यमिक जोशी सांगवी विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेतील मुख्याध्यापक श्री गायकवाड गोविंद सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच शाळेतील शिक्षक कर्मचारी श्री वडवळे सर,श्री मेहेत्रे सर कोकतरे सर,शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी नागोराव भिसे,संजय दुलेवाड हे सर्व उपस्थित होते