
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील मौजे सुंडगी येथे आज दिनांक 6 डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. या कार्यक्रमाचे अध्यक्ष. दिलीप रामराव पाटील उपसरपंच ग्रा प सुंडगी, तर प्रमुख पाहुणे अनिल पाटील खानापूरकर, भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा नांदेड सचिव, शिवाजीराव कनकंटे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी देगलूर, गौतमराव किशनराव वाघमारे, पंडित वाघमारे सर, साईनाथ परबते, यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाबासाहेब डॉक्टरआंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचे सत्कार आयोजकाच्या संयोजकाच्या वतीने करण्यात आले, यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष संजय कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन पर आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ संविधान आहे. व ते सर्व भारतीय यांचा आत्मा आहे. बाबासाहेब यांना अभिप्रेत असलेला आपण समाज निर्माण करावा असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या ठिकाणी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष नामदेव तोटावाड, संजय मारोतीराव पाटील, ग्रामसेवक तेलंग मॅडम, बालाजीराव गायकवाड, माधव बरसमवार ग्रामपंचायत सदस्य, गंगाधर बरसमवार, संजय गवलवाड, रमेश भायेगावकर, तालुकाध्यक्ष रिपब्लिकन सेना देगलूर, शालेचे शिक्षक श्री कळसकर सर, सौ नेरनाळे मॅडम, प्रकाश कांबळे, तुकाराम कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष सुंडगी, लालू हरिबा कांबळे मा सरपंच सुंडगी, मारोती विठ्ठल कांबळे, मा. सरपंच, यावेळी शाले विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वही पेन वाटप करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक. गंगाधर सुंडगीकर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भीमराव दिपके. तालुका प्रवक्ता रिपब्लिकन सेना यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक आजी-माजी सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनेचे पक्षाचे कार्यकर्ते महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
य दिलीप रामराव पाटील. उपसरपंच ग्रामपंचायत.सुंडगी.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. श्री अनिल पाटील खानापूरकर. भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा सचिव . गौतम किशनराव वाघमारे, पंडितराव वाघमारे मा सरपंच खानापुर, तेलंग मॅडम. ग्रामसेवक सुंडगी. शिवाजीराव कनकंटे, भारतीय जनता पार्टी देगलुर, अध्यक्ष. संजय कांबळे ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी देगलूर, रमेश भायेगावकर तालुकाध्यक्ष, संजय पाटील, ग्रामपंचायत सदस्य, विजय पाशेमवार, माधव बरसमवार, ग्रामपंचायत सदस, गंगाधर बरसमवार,मा. सदस्य, ग्रा.प. रिपब्लिकन सेना देगलूर, बालाजी गायकवाड, संजय गवलवाड, तुकाराम कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष सुंडगी.
लालु हरिबा कांबळे कांबळे.मा.सरपंच,सुंडगी, सहशिक्षक, निरनाळे मॅडम, सहशिक्षक कळस् कर सर, गंगाधर सुंडगीकर, नामदेव तोटावाड, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, प्रकाश कांबळे, मारोती कांबळे, संग्राम कांबळे,माधव संभाजी कांबळे, यादवराव बरसमवार, यावेळी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, व शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. भीमराव दिपके. तालुका प्रवक्ता रिपब्लिकन सेना. देगलूर तथा पत्रकार.