
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
दाताळा :-:कै.भीमाबाई बाजीराव पाटील शिंदे आज दिनांक ७ डिसेंबर रोज बुधवारी दुपारी १:२५ वाजता देवआज्ञा झाली आहे.त्यांचा अंत्यविधी दिनांक ८ डिसेंबर रोज गुरूवारी दुपारी १२:१५ वाजता मौजे दाताळा ता.कंधार येथे आहे.त्या माणिकराव शिंदे, प्रा.विनायक शिंदे, जयवंत शिंदे, वसंत शिंदे यांच्या मातोश्री आहेत.त्याना चार मुले,नातू,सूना असा मोठा परिवार आहे.