
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल- माणिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील खानापूर येथे आज दिनांक 11 डिसेंबर रोजी. आरोग्य केंद्र खानापूर येथे. श्री अनिल पाटील खानापूरकर भारतीय जनता पार्टी नांदेड जिल्हा सचिव. यांच्या हस्ते कुटुंब नियोजन शस्त् शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन करण्यात आले यावेळी. अशोक पाटील डुकरे भारतीय जनता पार्टी तालुका सरचिटणीस व देगलूर, तसेच डॉ. आत्मिलवार साहेब . डॉ.देसाई. साईनाथ परबते, व आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी स्टाफ यावेळी उपस्थित होते व गावातील सर्व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.