
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
सेवा सहकारी सोसायटी मर्या वन्नाळी या संस्थेचे विद्यमान संचालक मंडळाचा पदावधी संपल्याने सदरील सोसायटीस निवडणूक घेण्याबाबत लागणारी आवश्यक ती कारवाई करण्याची वेळोवेळी सुचना देवूनही सदर संस्थेच्या संचालक मंडळाने निवडणूक कायद्यातील तरतुदीकडे मुद्दामून दुर्लक्ष करून उक्त प्रकरणी दुर्लक्ष केल्याने जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार अशासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती करून सदरील सेवा सहकारी सोसायटीवर श्रीमती मुक्ताबाई माधवराव माली पाटील यांची प्रशासकीय अध्यक्षा म्हणून तर इतर सात जनांची संचालक म्हणून नेमणूक केली आहे.
तालुक्यातील मौजे वन्नाळी येथील सेवा सहकारी सोसायटी मर्या वन्नाळी या संस्थेचे विद्यमान संचालक मंडळाचा पदावधी संपल्याने सदरील सोसायटीस सहायक निबंधक कार्यालय देगलूरच्या वतीने निवडणूक घेण्याबाबत लागणारी आवश्यक ती कारवाई करण्यासाठी व संचालक मंडळाची निवडणूक पार पाडण्यासाठी तिची मतदारयादी व आवश्यक तो निवडणूक निधी कायद्यातील तरतुदीनुसार निबंधकाकडे सुपूर्ध करणे आवश्यक असताना सदरील संंस्थेने उक्त प्रकरणी कसुर करून तीला नमुन दिलेले कर्तव्य पार पाडलेेेले नाही व सदरहून अधिनियमाचे कलम 73 आय नुसार संस्थथेने तीची निवडणूक घेेेेण्याबाबत सुबुद्धीपरस्पर कसूूर कल्याने मुदत ससंपण्यापूर्वी सोसायटीची निवडणू घेता आलेली नाही त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थां नांदेड अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालय देगलूर याना सुचित केल्याईनुसार कार्यालयाने नियुक्तती केलेल्या प्राधिकृृत अधिकारी यांच्या ऐवजी अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त करणे आवश्यक असल्याचे पत्रात नमूद करून दि 13 डिसेंबर रोजी सेवा सहकारी सोसायटी मर्या.वन्नााळीच्या सोसायटीवर मुक्ताबाई माधवराव माली पाटील अध्यक्षा तर हैैदरखा पठाण, दिगंबर पाटील, गंगाधर कोरेवाड,ईशाबाई दोसलवार, लााल अहेमद शेख, रूूूक्मीनबाई एडकेवाड,गोविंद पाटील यांची संंचाल म्हणून नेमणूक करण्यात आल्याचे पत्र देऊन ननियुक्ती केल्याने सरपंच चंद्राबाई दोसलवार,उपसरपंच शकीलाबी अजीज शेख, व्यंकटराव माली पाटील,विठ्ठलराव पाटील,शालेय समिती अध्यक्ष हरीदास कोरेवार, माधवराव उमाटे, ननागनाथराव बोळेगावे,महेेेबूब पठाण, एम जी पाटील,श्याम अंकमवार, सुुुर्यकांत कोरेेेेवार, प्रकाश पांंचाळ,विजय जोरगुलवार,रामा काळेेेकर,गंगाधर दोसलवार,भुुुुमा कोरेेेेवार, गंगाराम कोरेेेेवार, भिमराव कोरेेवार,मनुद्दीन शेख, आमद अंतुले, मनोहर पाटील, संंभाजी पाटील, मल्लेश दोसलवार, जिलानी पठाण,अजिज शेख आदिनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले .