
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- दर्पण दिनानिमित्त भाजपा युवा मोर्चा कंधार तालुका अध्यक्ष श्री साईनाथ अप्पा कोळगिरे यांनी कौठा बारुळ येथील पत्रकारांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी श्री.शंकरराव जाधव सरं, श्री.राजेश पावडे सर,. श्री.रुक्माजी कोल्हे सर,. श्री.प्रभाकर पांडे सर दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी, श्री.आंनद पांचाळ सर, श्री.संघपाल वाघमारे सर . श्री.दिंगबर तेलंगे सर, आदि पत्रकार उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष श्री.साईनाथ विश्वनाथ अप्पा कोळगीरे, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री.महेश वाघमारे, भाजपा तालुका सरचिटणीस श्री.गोविंदराव वाकोरे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष नवाज सय्यद, श्री.माधवराव चौडे, श्री .शिवराज स्वामी, श्री.गंगाराम बस्वदे, श्री.माधवराव ऐकाळे, चोंडे,समदसाब सय्यद, महेबुब पठाण, सचिव हंबर्डे, बालासाहेब शिंदगे, शिवाजी पाटील माजी सरपंच, कमलाकर वाघमारे, शिवाजी टोकलवाड आदिने परिश्रम घेतले आहेत.