
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील
नायगाव या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नामदेव नारायण फुपाटे यांची निवड झाली.सरपंच श्रीमती सौ. चंद्रकला महादेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी सॊनी साहेब ग्रामसेवक बी. एस.गवळी यांनी कामकाज पाहिले. यावेळी पॅनलचे सर्व पदाधिकारी,निवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य मीना गौतम दाहीजे , सोमित्र प्रल्हाद फुपाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निवडीचे स्वागत व अभिनंदन विजयकुमार देशमुख, नारायण फुपाटे , संपत सूर्यवंशी. महादेव सूर्यवंशी. प्रल्हाद फुपाटे .जयदीप वाहुळे,रामेश्वर फुपाटे,प्रल्हाद फुपाटे,ज्ञानेश्वर घुगे,रतन डवरे,नारायण फुपाटे, विठ्ठल राठोड,ज्ञानदेव मगर,जितेंद्र राठोड,नारायण वाव्हळे, प्रल्हाद सांगळे,बन्सी वाव्हले,भीमराव सूर्यवंशी,पांडुरंग घुगे,महेश राठोड,एकनाथ डोके,प्रकाश दाहीजे,संदीप मगर रामराव चव्हाण,यशवंत वाव्हळे समाधान देशमुख,गौतम दाहीजे,रवी राठोड,राहुल राठोड,राजेश फुपाटे, एकनाथ फुपाटे, विकास चव्हाण,नितीन राठोड,प्रकाश सूर्यवंशी, योगेश प्रधान, समाधान वाव्हळे, डिगांबर वाव्हले,राहुल चव्हाण,योगेश फुपाटे,आदिसह ग्रामस्थांनी अभिनंदन केले