
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर :-येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेतील एकूण 12 विद्यार्थ्यांनी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांना चालना मिळण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरावरून ही परीक्षा घेतली जाते या परीक्षेत शाळेचे विद्यार्थी
मैथिली दयानंद राठोड परिक्षेत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले आहे
या यशाबद्दल मैथिली व तिच्या आई – वडिल तसेच गुरूजनांचे मनपुर्वक हार्दिक अभिनंदन
शुभेच्छुक-: संजय पवार अहमदपूर तालुका संयोजक गोरसीकवाडी सामाजिक संगठन अहमदपूर जि – लातूर