
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;:::::::::::::::;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथील पत्रकार राम पवार यांची वाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी युवा पत्रकार राम पवार यांची नियुक्ती करण्यात आली, जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी पत्रकार दिनी यवतमाळ येथे त्यांना नियुक्तीपत्र प्रथम केले यावेळी संघटनेच्या वतीने राम पवार यांचा सत्कार करण्यात आला, पत्रकार व पत्रकारिता क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेची जाळे देशातील 21 राज्यांमध्ये पसरलेले असून,देशातील 50 विविध संपादकांनी एकत्र येऊन ही संघटना स्थापन केलेली आहेत, पत्रकार राम पवार यांच्या नेतृत्वामध्ये आर्णी तालुक्यामध्ये 11 पत्रकारांची कार्यकारणी नेमण्यात आली आहे,