
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर दि ११/१/२०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज साहेब ठाकरे व अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार अध्यक्ष संजय जी नाईक यांच्या मार्गदर्शना खाली, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस आरिफ शेख, सरचिटणीस नितीन खानविलकर (टेम्पो युनिट) सरचिटणीस हेमंत पाटील( कॅब युनिट) आणि पिंपरी चिंचवड शहर नगरसेवक, शहरअध्यक्ष सचिन भाऊ चिखले यांच्या हस्ते पद नियुक्ती करण्यात आल्या.
नियुक्त्या खालील प्रमाणे
रिक्षा युनिट
१) सुशांत साळवी( उपअध्यक्ष मावळ लोकसभा)
२) नितीन सुर्यवंशी(जिल्हा संगटक)
३) पांडुरंग जगताप(पिंपरी चिंचवड शहर संघटक)
४) कृष्ण महाजन(पिंपरी चिंचवड शहर चिटणीस)
टेम्पो युनिट
१) गोरक्ष मदने (उपअध्यक्ष मावळ लोकसभा)
२) युवराज जाधव(पिंपरी चिंचवड शहर संघटक)
३) तानाजी चोर्मले (पिंपरी चिंचवड शहर चिटणीस)
४) प्रशांत खवले (पिंपरी चिंचवड शहर चिटणीस)
आभार””सचिन चिखले – मनसे शहरअध्यक्ष