दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
मेरिट मैन म्हणून प्रसिद्ध अमरावतील संदीप मुर्तडकर यांना दर्यापूर येथ प्रसिद्ध असलेल्या आदर्श हायस्कूल मध्ये महाराष्ट्र भा शिक्षण क्षेत्रात करत असलेल्या कार्यामुळे मिशन आय ए एस या भारतातील आए ए एस या संस्थेतर्फे शिक्षण गौरव पुरस्कार २०२३ देण्यात आला.
जिल्ह्यातील शेकडो शहरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिदीने अभ्यास करायला शिकवून देशपातळीवर विद्यार्थ्यांना मेरिट साठी तयार करण्यासाठी सतत विविध शाळांमध्ये मोटिव्हेशनल सेमिनार व कार्यशाळा घेवून विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करावा हे संदीप मूर्तीवर खुप सोप्या पद्धतीने शिकवतात. आजपर्यंत
अनेक संस्था व शाळांमध्ये विष पुरस्कार मिळाले आहेत. अमरावती येथिल मेरिट मेकर संस्थेचे संचालक असून वर्ग ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थानी शिकवतात.
मिशन आय ए एस से संचालक श्री. प्रा. डॉ. नरेशचंद्र
काठोले यांच्या मातोश्री च्या स्मरणार्थ आदर्श स्कूल दर्यापूर येथे व्याख्यानमालेत शाळे मुख्याध्यापक गौरखेडे, तसेच माजी मुख्याध्यापक व लेखक गायगोले ..कुटाफळे व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित
त्या बद्दल औरंगाबाद येथिल समाजबांधव व जय आवजीनाथ सेवा संघाचे अध्यक्ष राजेंद्र करपे सुरेश मुळे काका करपे हरिहर बोडखे दत्ता खुळे तसेच सर्व संघ सेवक यांनी अभिनंदन केले


