दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी: -संतोष मनधरणे
देगलूर:दिनांक 16 जानेवारी 2023 रोजी नांदेड येथे राष्ट्रिय कॉंग्रेस पक्ष नांदेड जिल्हा अंतर्गत देगलूर तालुक्यातील पाचही जि. प. गटातील विविध पदांचे पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना नियुक्ति पत्र नांदेड तथा महाराष्ट्र राष्ट्रिय कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ प्रमुख नेते तथा *महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब* यांच्या हस्ते देण्यात आले
या कार्यक्रमास माजी मंत्री व माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर,माजी मंत्री डीपी सावंत साहेब,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजुरकर,आमदार जितेश भाऊ अंतापूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे,आमदार जितेशभाऊ अंतापुरकर,वरिष्ठ काँग्रेस कमिटीच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.मिनल ताई पाटील खतगावकर,बाळासाहेब पाटील खतगावकर, रवि पाटील खतगावकर,देगलूर कॉंग्रेस ता.अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर,देगलूर काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शंकररावजी कंतेवार साहेब,माजी जि.प.शिक्षण सभापती माधवराव मिसाळे गुरूजी,माजी जि.प.समाजकल्याण सभापती रामराव नाईक साहेब,जिल्हा सरचिटणीस दिपक शहाणे साहेब,मा.ता.अध्यक्ष प्रितम देशमुख हणेगावकर,युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष जनार्धन बिरादार,माजी जि.प. शिक्षण व क्रीडा समिती सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर,आनंद पाटील खानापूरकर,काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष रुपेश पाटील भोकसखेडकर,शिवकुमार ताडकोले,अंबादास पाटील नरंगलकर,माधव पाटील करूरे,गजानन पाटील मुजळगेकर,आदी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची मान्यवरांची उपस्थिती होती.
गट निहाय नवनिर्वाचित पदाधिकारी::–
1) खानापूर जि.प.गट
गटप्रमुख– श्री विश्वनाथ
ताडकोले खानापुरकर
(ग्रा.पं.सदस्य )
a) वन्नाळी गण- श्री मारोती
राव हाणेगावे
चैनपुरकर (ग्रा.पं.सदस्य )
b) तडखेल गण — श्री श्याम
पाटील कोकणे
सावरगावकर ( ग्रा.पं.सदस्य)
2) शहापुर जि. प. गट
गट प्रमुख – श्री राजु देशाई
आलुरकर
a) नरंगल गण– श्री गंगारेड्डी
कोटगिरे (ग्रेडर साहेब)
b) तमलूर गण– श्री विष्णु
पाटील शेकापुरकर
( माजी उप.सभा.पं.स. देगलूर)
3) करडखेल जि.प.गट
गटप्रमुख– श्री प्रशांत पाटील
भोकसखेडकर
( माजी सरपंच)
a) करडखेल गण– श्री
भगतसिंह बाळासाहेब
देशमुख कावळगावकर
b) वळग गण– श्री राजु
कांबळे
4) मरखेल जि.प.गट
गटप्रमुख — श्री भाऊसाहेब
पाटील मरतोळीकर
( माजी
उप.सभा.पं.स.देगलूर )
a) मानूर गण– श्री पवन
पाटील भुतन हिप्परगेकर
b) मरखेल गण– श्री पप्पु
रेड्डी
( माजी पं.स.देगलूर )
5) हाणेगाव जि.प.गट
गटप्रमुख– श्री दिलीप
बंदखडके
( माजी जि.प.सदस्य)
a) हाणेगाव गण–
श्री हणमंत पाटील
b) वझर गण– श्री तेजेराव लैटे सर्व पदर अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली.


