दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
विभागीय कुस्तीस्पधेत अभिषेक खरजुले विजयी
औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय (साई )कुस्ती स्पधेत अभिषेक खरजुले हा संस्कार प्रबोधनी शाळेचा विद्यार्थी व रामचरण वस्ताद भक्त तालमीचा पट्ठा विजयी होऊन त्याची राज्य स्तरीय कुस्ती स्पधेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल प्राचार्य डॉ भक्त सर ,शाम सर, मुख्याध्यापक, कोच चरण सले,सरपंच नानासाहेब शेरे, दत्ता खरजुले रमेश् घुगे सुधाकर काळे यांनी अभिनंदन केले आहे.


