दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी- विष्णु मोहन पोले.
अहमद्पुर तालुक्यातील किनगाव येथे दरवर्षी सुफी संत हजरत पीर गौरी बाबा यांचा उरूस असतो.याही वर्षी याचे आयोजन केले होते .उरुसा मध्ये यात्रा भरते,तमाशे असतात कवाली कार्यक्रम असतात .या सर्व कार्यक्रम व्यवस्तिथ पार पाडण्यासाठी पोलिसांची खूप कसरत असते.यांनी या वर्षी सपोनि शैलेश बंकवाड यांच्या निदर्शनाखाली खूप छान बनदोबस्त् झाला आणी यात्रेला कुठलही गालबोट लागलं नाही .या त्यांच्या कार्याबद्दल शिवसेना(बाळासाहेबांची)उपजिल्हा प्रमुख गणेश पांचाळ,वैधकीय मदत कक्ष आशिष स्वामी आणी शहरप्रमुख तय्यब पठाण आणी सर्व कार्यकर्ते यांच्याकडून सत्कार करण्यात आला.


