दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका हिरापूर
संत वामन बाबांच्या पावलांनी पुनीत झालेल्या हिरापूर नगरीत केंद्रीय मानव अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष न्यू दिल्ली K M TV चॅनल चे संपादक मिलिंद दहिवले यांचे आगमन
20 -01- 23 ला दु, 2:16 मि झाले .सर्वप्रथम यांनी जगन्नाथ बाबाच्या मूर्तीला पुष्पहार टाकुन वंदन केले नंतर संत
वामन बाबा पावडे यांचे चरण स्पर्श करून शाल व श्रीफळ पुष्पहार त्यांना घालून आशीर्वाद घेतले या आगमनाच्या कार्यक्रमची माननीय मिलिंद दहिवले साहेब केंद्रीय मानव अधिकारी राष्ट्रीय अध्यक्ष न्यू दिल्ली K.M TV चॅनल संपादक यांचे गुलदस्ता शाल व श्रीफळ देऊन सूभाषजी गोरे साखरी यांनी स्वागत केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनंता गोखरे (राजुरा) पंचमुखी नंदीगड सेवा समिती हिरापूर अध्यक्ष, मोहनजी पावडे, नागोबाजी माडचापे, कमलाकरजी काळे, पुरुषो्तम भोयर, उत्तमजी बोबडे, विष्णू पावडे, गोपाल निखाडे, वेभव मसे, उमेश गोहकार, दयाशंकर बावणे, विलास देवतळे, कवडू टिकले, अनिकेत पावडे, सुधीर खोकले , मगेश पावडे, निखिल करमनकर ,बंडू पवाडे, कार्यक्रमाच्या प्रस्तविक दहिवले साहेब नागपूर यांनी मानवाच्या अधिकार काय आजच्या युगात मानवानी काय आचरणात आणावे आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेने सामाजिक कार्य केले पाहिजे असे आपल्या सबोधनातून सांगितले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तथा प्रत्येक पाल्यानी एक उत्तम नागरिक कसा तयार करायचा व एक समाज सेवक घडवायाचा यांचे उदाहरण अमोल पावडे (हिरापूर) यांनी केले.


