दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-नवनाथ डिगोळे चाकुर
चापोली :- चाकूर तालुक्यातील चापोली येथे रमेश पाटील यांच्या निवासस्थानी प्रेरणाताई होनराव यांनी सदिच्छा भेट दिली.चापोलीकरांच्या वतीने महाराष्ट्र भाजप प्रवक्ते पदी प्रेरणा होनराव यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
या वेळी सोबत माजी चेरअमन भाऊसाहेब होनराव,अतुल जंपनगिरे,गोवर्धन मद्रेवार,संदीप आंबदे,गणेश स्वामी (पत्रकार) , सोमेश स्वामी,बसवराज स्वामी,प्रतीक स्वामी,विकी उळागडे,आदी जन उपस्थित होते .


