दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- जानकी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करणायत आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष संथेचे अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला .या वेळी संथेचे सचिव श्री रवि प्रदीप खोमणे यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले स्वातंत्र्य दिले जात नाही ते घेतले जाते हे आपल्याला आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस म्हणत तसेच नाव आणि पैसा ,पैसा येतो पैसा जातो, पैसा पुन्हा येतो. पण नाव गेले कि पुन्हा येत नाहीत असे वाक्य वाक्य म्हणाले आणि हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांना अभिवादन केले . असे मत संस्थेचे सचिव श्री रवि खोमणे यांनी व्यक्त केले .तसेच या कार्यक्रमास अध्यक्ष श्री प्रदीप खोमणे ,संस्थेचे सचिव श्री रवि खोमणे ,अजय स्वामी,सुवर्णा गोरे, विद्यासागर धूळगुंडे , सुचिता हारे,. गोपाल म्हेत्रे , सलीम पठाण, उद्धव बेंबडे ,उमादेवी गायकवाड व इतर कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.


