
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा – शहरातील नामवंत शिवम सायन्स अकॅडमीच्या वतीने प्रा एस एस आनेराव सर यांच्या मार्गदर्शनाखाली 11 वी 12 वी Bord , Neet / JEE तयारीसाठी तज्ञ प्राध्यापक व उत्कृष्ट मॅनेजमेंट टीमसह दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रवीवारी SSA – set स्काॅलरशिप टेस्ट परीक्षेचे ऑफलाईन शिवम सायन्स अकॅडमी लोहा येथे आयोजन करण्यात आले असुन सदरील परीक्षा ऑफलाईन असुन स्वरूपात असणार आहे .
या परीक्षेसाठी बसणारा परीक्षार्थी गुणवंत व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना अंशतः किंवा संपुर्ण फीस माफ असुन या परीक्षेसाठी सदरील फीस ऑफलाईन स्वरूपात स्विकारली जाईल असे प्रा एस एस आनेराव सर सांगितले आहे.