
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजीनगर उपसंपादक- मोहन आखाडे मोहन आखाडे
अखिल भारतीय ग्राहक पंचायत मध्ये त्यांनी केलेले कार्य ग्राहकाप्रति असलेली आस्था, संघटना वाढीसाठी केलेले कार्य, अत्यंत मोठे आहे. त्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव श्री अरुंणजी देशपांडे साहेब, देवगिरी प्रांतचे रवींद्र जी पिंगळीकर, धनंजय जी मुळे, महिला शहर अध्यक्ष भारती मॅडम बीश्वास, ज्योती पत्की मॅडम, संगीता धारूरकर मॅडम,पूजा मुंडे मॅडम,शिवाजी शेटे, नागेश गव्हले, मोहसिन खान व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते हे हि हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय जी मुळे यांनी परिश्रम घेतले.
आशी माहिती संघटन मंत्री राजेश गव्हाले यांनी दिली