
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
————————————–
आज मोशी पिंपरी चिंचवडमध्ये,जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने, छ शिवाजी महाराज यांची,तिथी प्रमाणे जयंती,आणि देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले,यावेळी रवींद्र आंबेकर यांनी,दोन्ही विभूती बाबत आपल्या भाषणात विस्तृत विवेचन केले,प्रास्ताविक रायभान गजभिये यांनी,तर आभार शरद कुडे यांनी मानले,यावेळी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,