
दैनिक चालु वार्ता चाकूर प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
बोथी येथे जलजिवन मिशन योजना २०२३ अंतर्गत घर तिथे नळ या योजनेचा शुभारंभ श्री लोखंडे (BDO पं. स. चाकुर ), पुठ्ठेवाड साहेब (विस्तारअधिकारी प. स .चाकुर)तसेच सोबत कामाचे गुत्तेदार श्री मुरुडकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला तसेच त्यांचा सन्मान करण्यात आला
त्या प्रसंगी ग्रामपंचायत बोथी चे पदाधीकारी , (सरपंच) बालजी विश्वनआप्पा आवाळे पी पी गायकवाड (ग्रामसेवक) , सुदर्शन गायकवाड (सदस्य) , नरसिंग शेवाळे, हनुमंत कांबळे ,बालाजी पुर्णे, नवनाथ डिगोळे( तंटामुक्त अध्यक्ष) पत्रकार , विश्वनाथआप्पा आवाळे ,ॲड संजय घुगे, गंगाधर घुगे , देवेश्वर कोईलवाड , विलास डिगोळे, गोविंद घुगे (सदस्य) गुंडेराव महात्मे ,राम महात्मे ,बंडोपंत महात्मे, शंकर शेवाळे, ब्रुवान डोंगरे ,पांडुरंग डिगोळे , आदी जन उपस्थित होते .