
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव पाटील वडगावकर यांच्या निवासस्थानी स्त्री शक्ती मंच संघटना द्वारा जागतिक महिला दिनानिमित्त दिपाली पाटील वडगावकर व संगीता कदम वैशाली ताई जाधव,सुमती लचनकर,अल्का मंगरुळे, आश्विनी झरीकर,राखी बचेवार यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या