
दैनिक चालु वार्ता संभाजीनगर प्रतिनिधी -शितल रमेश पंडोरे
==========================
संभाजीनगर:- दि -12 /03/2023 नरहरी महाराज, सुवर्ण कार कॉलनी, जटवाडा रोड छत्रपती संभाजी नगर येथे गुरुवर्य प्रा.अवधूत सोनगिरे संचलित सर्वेश्वरीसंगीत विद्यालय च्या वर्धापन दिनानिमित्त शास्त्रीय तबला वादन, शास्त्रीय गायन,सुगम संगीत गायन .स्वरताल दरबार कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे–लेखन, गायक, अभनेता, पोलिस डायरी, सीआयडी, तरकमेहता का उलटा चष्माया सिरियल चे लेखक, गायक श्री संजय सोळंकी सर मुंबई
प्रमुख पाहुणे-पाथरीकर मॅडमअध्यक्ष-श्री साहेबरावजी केळोदे ,अधीक्षक जिल्हा शासकिय रुग्णालय.छत्रपती संभाजी नगर.
या प्रसंगी गायनात वादनात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना स्मृती चिन्ह देण्या आले सरिता हातोळे मॅडम, आराध्य भामरे, आदिती घोडके, सोनुकूमर विश्वकर्मा, कुश,ओम, विजय, अमोल, आयुष, सुदाम, समर्थ, सुभाष, चव्हाण, तेजस,मोरे मॅडम, वरद, विठ्ठल,
तसेच क्लास सुरू करण्यासाठी मदत मनोहर विसपुते, राजेंद्र मोरे,अमोल घोडके, पद्माकर अधिकार यांचाही सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात सुत्रसंचालन सरिता हातोळे मॅडम यांनी केले