
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील संजिवनी ताई सुर्यवंशी यांना पुणे येथे राष्ट्रीय रणरागिणी पुरस्कार प्रदान त्यांच्या या पुरस्कारामुळे देगलूर व देगलूर परिसरातील नागरिकांनी अभिनंदनचा वर्षाव केला . कमी काळात आपल्या कलेने महाराष्ट्राला भुरळ घालणार्या अभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती होती तसेच सहकार आयुक्त मा अनिल कवडे पुण्याचे डिसिपी पाटील मॅडम आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मनपा पुणे गणेश सोनूने साहेब हभप शंकर महाराज आमदार गणेश दराडे आयोजक स्वातीताई मोराळे हरिबा पाटील सुर्यवंशी नांदेड युवा शिवसेना जिल्हा चिटणीस धनाजी जोशी संभाजी ब्रिगेडचे उमाकांत पाटील भुताळे ऋषिकेश पाटील आचेगावकर यांच्या समवेत अनेक जणं उपस्थित राहुल शुभेच्छा दिल्या.