दैनिक वार्ता चालू प्रतिनिधी अंबड- ज्ञानेश्वर साळुंके
धनगर पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मधीलकाही कर्मचारी संपावर होते संबंधित डॉक्टर साहेबांनी कॉन्टॅक्ट पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचे मदत घेऊन सर्व पेशंटला व्यवस्थित सुविधा पूर्वीला व धनगर पिंपरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये दोन प्रस्तुती झाल्या व एक प्रस्तुती घरीच झाली पेशंटची नाव मुस्कान रहिम सय्यद रा नागझरी व शबनम शेख दौवत रा पराडा व मुक्ता भागवत दासगुडे रा खादगाव या
असे पेशंटचे नाव असून आम्ही पेशंटला विचारलं असताना पेशंटला सांगितलं की आम्हाला कोणतीही असुविधा झालेली नाही आम्हाला डॉक्टर साहेबांनी व्यवस्थित सुविधा पुरवल्या डॉ विलास रोडे साहेब व प्रसाद काकडे साहेब व ॲम्बुलन्स ड्रायव्ह ज्ञानेश्वर बहूले व उपस्थित कर्मचारी यांचे पेशंटची व गावकरी चे वतीने आभार व्यक्तक्त केले
