दैनिक चालु वार्ता तालुका मुखेड प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांची १९६ वी जयंती व विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी संयुक्त जयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करण्याच्या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे दिनांक १४ मार्च २०२३ रोजी फुले शाहू आंबेडकर जयंती मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या जयंती मंडळाच्या अध्यक्षपदी मनसेचे तालुकाध्यक्ष तथा युवा सामाजिक कार्यकर्ते संतोष बनसोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सदर जयंती मंडळाची कार्यकारणी पुढील प्रमाणे:- कार्याध्यक्षपदी आर. एस. गायकवाड, स्वागताध्यक्षपदी डी.जी. ढवळे, उपाध्यक्षपदी बंटी कांबळे, रमेश सोनकांबळे, राजू सोनकांबळे, सचिव पदी, विनोद सोनकांबळे आत्तम व्यंकटी कांबळे, आदित्य लोहबंदे, कोषाध्यक्षपदी प्रकाश कांबळे, सहकोषाध्यक्षपदी कुंदन बनसोडे, प्रकाश घोडके, संतोष गवळे, रोहिदास सोनकांबळे, सुरेंद्र भद्रे, संघटक पदी पवन मिलिंद कांबळे, सुशील बालाजी सोनकांबळे, सहसंघटक पदी अशित लोणे, ऋतिक सोनकांबळे, अजय सोनकांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख गायक रविराज भद्रे, प्रसिद्धी प्रमुख विजय बनसोडे, ॲड. मिलिंद कांबळे तर सल्लागार पदी सुधाकर गवळे, जगदीश डोरनाळीकर, पी. एस. कांबळे, व्ही.एस. सोनकांबळे, आकाश कांबळे, माधवराव काळे (तात्या), साहेबराव वाघमारे, एम.के.वाघमारे, एम.जी.जमदाडे, निवृत्ती कांबळे, रामचंद्र लोणे, मिलिंद भद्रे, व्ही.पी. पवित्रे, पांडुरंग इंगोले, अंतेश्वर गायकवाड, राष्ट्रपाल सोनकांबळे, प्रकाश बनसोडे, गंगासागर सोनकांबळे, उत्तम सोनकांबळे, गंगाधर बनसोडे, आनंद सोनकांबळे, प्रभाकर कांबळे, जयदीप सरकाळे, कमल किशोर गर्जे, अनिल शंकपाळे, मोहन गवळे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी विश्वांभर कांबळे, नागेश धामणगावकर, कृष्णा गायकवाड, विठ्ठल गायकवाड, संदिपान बनसोडे, सुभाष इंगळे, बालाजी सोनकांबळे, प्रकाश गायकवाड, उमेश गवळे, संग्राम शिंदे, साईनाथ बावलगावकर, जी.एम कांबळे. गौतम सोनकांबळे, गोविंद बनसोडे, अशोक गायकवाड, अरुण सोनकांबळे, यांच्यासह शाहूनगर डॉ.आंबेडकर नगर व व्यंकटेश नगर येथील बौद्ध उपासक-उपासिका व युवा कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
