
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथील स्थानिक बुद्ध विहार येथे महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जयंती कार्यक्रमानिमित्त दि.20मार्च रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक जयंती २०२३ करिता जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी सर्वानुमते ठरविण्यात आली. अध्यक्ष म्हणून भारत रणवीर उपाध्यक्ष:सूरज गवळी सचिव:आकाश बनसोडे. सहसचिव:दीपक रणवीर. कोषाध्यक्ष:अमोल डोके सल्लागार:संजय गवळी. खजिनदार:सचिन बनसोडे.
सदस्य{भिमराव खरात(समता सैनिक ) भरत रणवीर(समता सैनिक) किरण गवळी (समता सैनिक) मंजित गवळी (समता सैनिक) दिलीप गवळी यशवंत बनसोडे . आमृतसागर खंडागळे,यांची निवड करण्यात या बैठकीस विकास खंडागळे
शेषराव रणवीर,भारत रणवीर,प्रवीण रणवीर,
ऋतिक बनसोडे,प्रवीण गवळी,
नितीन लहाने,विजय गवळी,संजय गवळी,सुदास रणवीर,प्रकाश रणवीर,विजय खरात.वैभव रणवीर,राजू दाहिजे
रोहिदास गवळी,किशोर बनसोडे
आशिष गवळी,सुमित रणवीर,
विनोद बनसोडे,सतिश रणवीर,
प्रशांत रणवीर,आनंद रंजवे,मंगेश गवळी.शरद साळवे,वैभव गवळी,शरद रणवीर
दिनेश साळवे,ज्ञानेश्वर राठोड इत्यादीची उपस्थिती होती.