
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी):- अंजनगाव सुर्जी शहरातील भाजी मंडी बुधवारा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रवीण पेटकर,ललित ढेपे,गजानन कविटकर,अनिल वरहेकर,विजय रायबोले,प्रा.डी.एन.हिरे,योगेश चिमोटे,मनोज मेळे,अनिल जुनगरे,बाळासाहेब गोंडचवर,सुकेश अडगोकर,निलेश ढगे,निरंजन वानखडे,निरजंन गांवडे,प्रदीप अडगोकर,संदीप पाथरे,प्रदीप देशमुख,विदर्भकुमार बोबडे,भाऊराव वानखडे,मधुर जाधव,अमोल हाडोळे,अमोल रसे,शशिकांत नवले,विजय जाधव,गजानन चांदूरकर,दादाराव जवंजाळ,सुधाकर वाकोडे,सुभाष पुंडकर,डॉ.विलासजी कविटकर सह विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.