दैनिक चालु वार्ता
म्हसावद सर्कल
(सुनिल पाटील)
म्हसावद- शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथील श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याच्या 47 वा गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे कार्यक्रमाच्या अध्यक्ष सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील उपस्थित राहणार आहेत संगणकीकृत व वजन काट्या चे पूजन माजी मंत्री तथा डॉक्टर विजयकुमार गावित माजी आ डॉ विजयकुमार गावित माझी आ राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते होणार आहे मिल बॉयलर ऑटोमेशन विभागाचे उद्घाटन मुंबई येथील उद्योग पती विलास वडके व सुमित वडके यांच्या हस्ते होणार आहे यावेळी आ राजेश पाडवी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे श्री नागाई देवी शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे माजी आमदार शिरीष चौधरी उद्योगपती रवींद्र चौधरी विशेष निमंत्रित आहेत कार्यक्रमाला कार्यक्रमाला उपस्थितीचे आव्हान व्हा चेअरमन प्रेमसिंग आहेर प्रभारी कार्यकारी संचालक अशोक पाटील व संचालक मंडळाने केले आहे
Related Stories
33 minutes ago
40 minutes ago