दैनिक चालू वार्ता भूम प्रतिनिधी
भुम:- न.प.माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी मा.जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच केक भरून शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बालाजी गुंजाळ, माजी नगरसेवक,शहर प्रमुख संजय पवार,दत्ता मोहिते,सुरज गाढवे,बाळू सुर्वे, सुनील थोरात यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
