
दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर
माध्यमिक विकास अभियानांतर्गत किनवट तालुक्यातील माणिक माध्यमिक विद्यालय तोंटबा विद्यालयातील इयत्ता आठवीच्या विद्याथींनीना सायकलीचे वाटप संस्थेचे सचिव उध्दवराव माणिकराव बस्वदे पाटील यांच्या हस्ते १८ सायकलीचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित पालक सरपंच प्रतिनिधी डि.के. जाधव माजी सरपंच लक्ष्मण खिरू राठोड, संतोष धुपसिंग राठोड पत्रकार ओमेश विठ्ठल जाधव मुकूंद गणपत राठोड किशन पवार लक्ष्मण जाधव रावसाहेब कदम व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जे.व्ही. वाघ सहशिक्षक एस.जी.कुंडगीर के.बी. मुनेश्वर श्रीमती एस.आर. गांजेगीवार श्रीमती के.एस.काकडे बी.एम. कांबळे ए.एस.ताटे बी.टी. राठोड श्रीमती एस.व्ही.वाघमारे ए.एम. राठोड यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते लाभार्थी विद्यार्थ्यांनी नंदनी हिरालाल पवार विद्या सुभाष पवार निशा रविंद्र चव्हाण प्राजक्ता बबन ढोले सुजाता ब्रम्हा जाधव सुजिता रवी राठोड लक्ष्मी मांगिलाल जाधव पायल बालाजी जाधव दिव्या ताराचंद पवार रामेश्वरी एकनाथ राठोड सीमा संतोष जाधव रोशनी अर्जून आडे मंथना लक्ष्मण जाधव काजल देवदास राठोड पल्लवी देविदास राठोड राणी अनिल राठोड सोनिताई सुनिल राठोड इत्यादी यावेळी गोंडेमहागांव, दुर्गानगर, मार्लागुंडा, दिपला नाईक तांडा, मानसिंग नाईक तांडा, तोंटबा आदि गावातील पालक उपस्थित होते.