दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे .
आज ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर मुखेड शहरांमधील सर्व मुस्लिम बांधवांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.तसेच,सर्वांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख,समृद्धी,आनंद,उत्तम आरोग्य घेऊन येवो आणि समाजात एकता,समता,बंधुत्वाची भावना वाढीस लागो अशी भावना यावेळी व्यक्त केली.
या दरम्यान,खुशालराव पाटील ,लक्ष्मण पाटील बाबुराव देबडवार,अशोक गजलवाड,किशोर सिंह चौहान,चंद्रकांत गरुडकर,अनिल जाजू,जगदीश बियाणी,व्यंकटराव लोहबंदे उत्तम बनसोडे,राजकुमार बामणे,गौतम काळे,गोविंद घोगरे,राम पाटील,हनुमंत नरोटे दिलीप चव्हाण,राजू घोडके,सुधीर भाऊ चव्हाण,शिवाजी राठोड,विनोद दंडरवाड शिवकुमार बंडे,राजू रणभिडकर,अनिकेत कांबळे,मिलिंद लोहबंदे,संदीप काळे,समीर गजगे,रामदास पाटील,बबन ठाकूर,पिंटू बादेवाड,सचिन पवार,सचिन चव्हाण,कुलदीप गायकवाड,साजिद भाई शेख,बाळू बनसोडे नाकशीन लोहाळे व सर्व मान्यवर उपस्थित होते.
