
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी- राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या शाखेचे धसवाडी ता.अहमदपूर जि. लातूर येथे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक – मधुकर धडे, प्रखंड मंत्री- रविराणा कच्छवे, प्रखंड अध्यक्ष- खंडेराव टिकोरे, सल्लागार- अॅड. स्वप्नीलजी उपस्थित होते शाखाप्रमुख- परमेश्वर पोले , ,सचिन क्षीरसागर, संग्राम नागपुर्णे, अंकल क्षीरसागर दत्ता मिरगेवाड, लक्ष्मण घोडके, बळीराम लष्करे विजय क्षीरसागर तसेच गावातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.