
दैनिक चालु वार्ता बीड जिल्हा प्रतिनिधी-बालाजी देशमुख
बीड/केज- -शेतक-या समवेत आपले कार्यालय ताळे बंद करून आपला निषेध केला जाईल.मांगवडगाव सिंगल फेज,काशिदवाडी सिंगल फेज , सोनेसांगवी सिंगल फेज ,सिंगल फेज ,जानेगाव सिंगल फेज ,कुंबेफळ सिंगल फेज पाणीपुरवठा थ्री फेज ,विडा दहिफळवड सिंगल फेज, युसूफ वडगाव अंतर्गत शिंदेवाडी सिंगल फेज़ ,होळ भोपला सिंगल , जवळवन सिंगल फेज ,बनकरंजा सिंगल फेज सिंगल फेज ,फेकतसारणी ,बनसारोळा सिंगल फेज , केकाणवाडी सिंगल फेज ,लाडेवडगाव सिंगल फेज , कळम अंबा सिंगल फेज ,ढाकेफळ पोल वसविणे , वरपगाव सिंगल फेज,वाघेबाभूळगाव अंतर्गत आगेवाडी सिंगल फेज ,शिरूरघाट सिंगल फेज , आनंदगाव सा. सिंगल फेज ,पैठण सा. सिंगल फेज , सावळेश्वर सिंगल फेज ,आवसगाव सिंगल फेज ,टाकळी सिंगल फेज , लाखा , शिरपुरा सिंगल फेज ,सारणी आ. सिंगल फेज , मोटेगाव सिंगल फेज ,सुर्डी सिंगल फेज ,नायगाव सिंगल फेज ,लाडेगाव सिंगल फेज , पळसखेडा , दिपेवडगाव सिंगल फेज सिंगल फेज ,कौडगाव सिंगल फेज ,कोरेगाव सिंगल फेज ,औरंगपुर सिंगल फेज ,आवसगाव सिंगल फेन तरी वरील गावातील खराब झालेले रोहित्र दुरूस्ती करून देण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महावितरण कंपनीला बजरंग सोनवणे यांनी दीला आहे.