
दैनिक चालु वार्ता नांदेड शहर विशेष प्रतिनिधी- प्रा . विजयकुमार दिग्रसकर .
आज नांदेड येथे,नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डाँ.निळकंट ईश्वररावजी भोसीकर साहेब यांना,दैनदिन वाचकमंच आयोजित बसव भुषण पुरस्काराने सन्मानित करताना,नांदेड जिल्ह्याचे माजी पालकमंञी तथा राज्यमंञी डि.पी.सावंत साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डाँ.शशिकांत महावरकर,माजी आमदार गंगाधर पटणे,संपादक राजेश पटणै आदीसह उपस्थीत मान्यवर.