
दै.चालू वार्ता
उपसंपादक आष्टी
अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा) येथील हुतात्मा राष्ट्रीय इंग्रजी माध्यम शाळेचे ४ विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत त्यात शर्विल मोरेश्वर गायकी, कु.आराध्या देवेंद्र कडू, कु. स्नेहा पुरुषोत्तम नागदेवते, कु. मैथिली उमेश
भातकुलकर यांचा समावेश आहे तालुक्यांतील एकूण सहा विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून त्यापैकी ४ विद्यार्थी हुतात्मा इंग्रजी माध्यम शाळेचे आहे त्यांना शिक्षक घाटोळ,शिक्षिका बीजवे, कु. विजया ढबाले, कु.तेजस्विनी, साक्षी यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या निवडीसाठी संस्थेचे अध्यक्ष भरत वणझारा, उपाध्यक्ष. डॉ.किशोर गंजीवाले, सचिव विनायकराव होले, कोषाध्यक्ष.राजाभाऊ सव्वालाखे व इतर पदाधिकारी,शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा ढोले ,उपमुख्याध्यापिका नागपुरे सह शिक्षकांनी अभिनंदन केले आहे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय पालकांसह शिक्षकांना देते…