
दैनिक चालु वार्ता
नवनाथ डिगोळे चाकुर तालुका शहर प्रतिनिधी
चाकूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर मुळे तर सचिवपदी एडके यांची निवड एका बैठकीत सर्वानूमते करण्यात आली असून याच वेळी उर्वरीत कार्यकारीणी चंद्रशेखर मुळे यांनी घोषित केली. रोटरी ३१३२ च्या प्रांतपाल पदी स्वाती हेरकळ यांची निवड झालेली आहे आहे .ट्रेनर डाँ.संजय स्वामी ,ट्रेझरर डाँ.चंद्रप्रकाश नागीमे,सार्जंट अँट आर्म दिलीप शेटे,क्लब अँडमिनिस्टेशन ज्ञानेश्वर जोशी ,परिवर्तन स्पेशल सुरेश हाक्के,क्लब सर्विस विलासराव पाटील ,युथ सर्विस डाँ.अमोल शिवनगे,आयटी बालाजी तोटे,रोटरी फाऊंडेशन डाँ.केदार पाटील ,प्रोजेक्ट आस्था साक्षर प्रशांत शेटे,प्रोजेक्ट आई संगमेश्वर जनगावे,चेअरमन सोशल मिडीया सुधाकर हेमनर ,पास्ट प्रेसीडेन्ट नारायण बेजगमवार ,चेअरमन लिटरसी विनोद निला ,चेअरमन क्लब मेंबरशीप डाँ.लक्ष्मण कोरे, डायरेक्टर कम्युनिटी सर्विस डाँ.एन.जी.मिर्झा,चेअरमन डीईआय युवराज पाटील ,डायरेक्टर इंटरनॅशनल सर्विस शैलेश पाटील ,चेअरमन फेलोशीप शिवदर्शन स्वामी आदीची निवड करण्यात आली आहे .२३-२४ या वर्षात विविध समाज उपयोगी प्रकल्प घेण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मुळे यांनी सांगितले…