दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी किशोर फड
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईची सुकन्या अनुष्का अभिजित लोहिया या ताईने #UPSC च्या भारतीय वन सेवा (IFS) परीक्षेत उत्तुंग यश संपादन करत देशातून चौथा तर राज्यातून प्रथम येण्याचा मान मिळवून सबंध जिल्हा वासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. अनुष्का ताईचे मनःपूर्वक अभिनंदन.
अंबाजोगाई चे नाव देशात उंचावल्याबद्दल
शहरातील प्रसिद्ध डॉ.शुभदाजी लोहिया व प्रा.अभिजितजी लोहिया यांची कन्या अनुष्का अभिजीत लोहिया यांनी UPSE (Indian Forest Services) पास होऊन देशात चौथी (4th) व महाराष्ट्रात पहिला क्रमांक मिळवला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन…
