
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी उमापूर कृष्णा जाधव
बीड (गेवराई-उमापूर)उमापूर गावातील सर्वात मोठा ग्रुप म्हणजे जी एन ग्रुप,या ग्रुपमधील दोन महान चेहरे लहुजी कापसे व रमेशजी साळवे या दोन कार्यकर्त्यांना यांच्या वाढदिवसा निमित्त उमापूर व उमापूर परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भरभरून शुभेच्छा दिल्या
प्रत्येक सामाजिक कामात व लोकहिताच्या कामात हमेशा यांचा प्रयत्न राहतोच,कधीही कोणाच्याही अडीअडचणीला धावून जाणारे हे दोन चेहरे समाजातील गावातील कोणत्याही कामाला धडपडून साथ देणारे,व निस्वार्थीपणाने जी.एन ग्रुप साठी मरमर करणारे,रमेशजी साळवे,
व लहुजी कापसे,जी.एन ग्रुपचे आधारस्तंभ व जी.यन ग्रुपचे मार्गदर्शक यांच्या वाढदिवसाला
गावातील सर्व युवक वर्ग व जि.एन ग्रुप मधील कार्यकर्ते सर्वांनी उपस्थित राहून.वाढदिवसाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पाडला,
येथे सर्वसामाजिक कार्यकर्ते उपस्थितत असून इरफान शेख,गणेश टिळेकर,श्याम कापसे,बबलू शेख,भगवान रोकडे,अर्जुन जाधव,रमेश राठोड,मच्छिंद्र चव्हाण,
जुबेर भाई कुरेशी,करण चव्हाण,राहुल राठोड,रमेश जाधव,
नितीन अवसरे,नारायण रोकडे,गणेश जाधव,शिवाजी राठोड,अरुण बनसोडे,रमेश टिळेकर,अरुण जाधव,
अमोल राठोड,असे अनेक इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
समाजामधील कार्यकर्त्यांना व गावांमधील कोणत्याही सामान्य माणसाला वेळो-वेळी कसल्याही प्रकारची अडचण आल्यास धावून जाणारे हे दोन व्यक्तिमत्व समाजासाठी व गावाच्या सर्वांगीक विकासासाठी सदैव धडपडणारे
लहुजी कापसे व रमेशजी साळवे
यांना गावकऱ्या कडून व त्यांच्या सहकार्याकडून वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या…