
नांदेड दक्षिण मतदारसंघाच्या काॅग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक उपाध्यक्षपदी फकीर शेख यांची निवड करण्यात आली यावेळी नियुक्तीपत्र देताना नांदेड दक्षिण मतदारसंघाचे आ मोहन आण्णा हंबर्डे माजी आमदार डीपी सावंत , जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास मोरे , नांदेडचे नगरसेवक शमीम अब्दुल्ला , मसूद खान , नगरसेवक चांदपाशा कुरेशी , सह लोहा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार , नगरसेवक शरपोद्दीन शेख माजी उपनगराध्यक्ष सोनु संगेवार यांची प्रमुख उपस्थिती होती..