
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्रचे मा मुख्यमंत्री सन्मानिय उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या विषय नितेश राणे यांनी टिवटर अंकाऊटवरुन बेताल वक्तव्य करून मातोश्री मध्ये घुसुन मारु असे बेताल वक्तव्या मुळे समस्त शिवसैनिकांचे मन दुखावले असुन त्यासाठी आज देगलूर पोलिस स्टेशन येथे शिवसेना व युवासेनेच्या वतीने निवेदन देऊन नितेश राणे यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसैनिकांनी दिली यावेळी शिवसेना तालुका संघटक पांडुरंग पाटील थडके शहर प्रमुख सुनील नागशेट्टीवार शिवसैनिक भगवान जाधव शिवसेना शहर उपाध्यक्ष मष्णाजी पैलावार शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांच्या समवेत अनेक जणं उपस्थित होते….