
परंडा दै.चालु वार्ता प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परांडा-उद्धव बाळासाहेब ठाकरे…
शिवसेना गटाच्या जिल्हाप्रमुख पदी युवा नेते रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांची तसेच परांडा शहर प्रमुख पदावर रईस मुजावर यांची निवड झाल्याबद्दल परंडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहा मध्ये सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे , माजी नगराध्यक्ष नसिर भाई शहाबर्फीवाले, माजी नगरसेवक जावेद भाई पठाण, नंदू शिंदे , सलीम भाई हन्नुरे ,श्रीहरी नाईकवाडी , पिंटू पाटील, गणीभाई हावरे , घनश्याम शिंदे, अजय बनसोडे , बाशाभाई शहाबर्फीवाले , गोरख देशमाने, सिध्दार्थ बनसोडे ,ऋषिकेश बनसोडे , माजी नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर, अक्षय बनसोडे, अभिजीत बनसोडे, प्रतिक बनसोडे, प्रशांत गायकवाड, आशिष बनसोडे, तुकाराम गायकवाड, रूपेश बनसोडे, अहमद भोले,ओंकार कुंभारे, गणेश मदने, किरण गोफणे, रोहीत भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…