
दै.चालू वार्ता
कंधार प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
कंधार :– कंधार तालुक्यातील सिरसी बु. येथील सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव गोविंदराव जाधव माहिती अधिकार तपास समीती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी शेतीच्या बांधावर झाडे लावून चांगले काम केले आहे. शेतीच्या बांधावर झाडे लावल्यामुळे शितलता वाढुन मातीचे होणारे विघटन टळून सुपिकता वाढणार आहे.