
दैनिक चालू वार्ता
अहमदपूर शहर प्रतिनिधी हाणमंत जी सोमवारे
अहमदपूर प्रतिनिधी
अमदपुर तालुक्यातील बस स्थानकामध्ये अवैधरित्या चालणारे फोरविलर चा त्रास महामंडळांना एम एच 24 ए.एफ 3467 क्रमांकाची गाडी बसस्थानकामध्ये अवैध रित्या त्रास देणारी हि गाडी दिनांक 16/07/2023 रोजी बसस्थानक अहमदपूर येथे कर्मचाऱ्याला त्रास देणारी ही गाडी खूप त्रासदायक आहे. हे सर्व सामान्य व्यक्तीला त्रास देणे हे उपयुक्त नाही आमचे पुढील नियोजन, वाहतूक नियंत्रण अधिकारी आदरणीय श्री माने गोविंद यांच्या मते असे अनेक प्रश्न या ठिकाणी उद्भवतात यावर शासनाकडे अनेक प्रश्नाचे मागणी करून भी या ठिकाणी यावर उपस्थित पुढील कारवाई सह मार्गदर्शन होत नाही…