
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
शिक्षक सेनेच्या वतीने पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वृक्षलागवड काळची गरज लक्षात घेता स्वतः पक्षप्रमुख ऊध्दवजी ठाकरे पर्यावरण प्रेमी तथा वृक्षप्रेमी आसल्यामुळे
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष ज.मो.अभ्यंकर यांच्या संकल्पनेतुन वृक्षारोपण पंधरावाडा दि.13 जुलै ते 27 जुलै(प्रेरणा दिन)ऊपक्रम राबविला जातोय.म.राज्य शिक्षक सेना ता.शाखा लोह्याच्या वतीने दि.26 जुन रोजी
लोहा तालुक्यातील जि. प. प्रा.शाळा पांगरी,जि.प.प्रा.शाळा दगडगाव,जि.प.प्रा.शाळा बेटसांगवी,प्रा.शाळा घरबी येथे शिक्षक सेना जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष विठुभाऊ चव्हाण,जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले या वेळी बेटसांगवीचे मु.अ.भुरे सर, पांगरीचे मु.अ.बटलवाड सर, दगडगावचे मु.अ.राऊत सर,खरबीचे मु.अ.तसेच पंडीत पवळे सर, मा.ऊध्दव मुळे,बिजलगावे सर,जाधव सर,केंद्रे मॅडम सर,शा.व्य.समिती अध्यक्ष,पारेकर सर,केलासे सर,पुंडे मॅडम सह भारत पा.पवार यांच्या सह विद्यार्थी, उपस्थित होते..