
दै. चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०३ व्या जयंतीनिमित्त येथील आरपीआय कार्यालयात प्रदेश चिटणीस तथा माजी नगरसेवक संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजयकुमार बनसोडे, महाविहार समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार निकाळजे, तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे, आकाश बनसोडे, दादासाहेब सरवदे, जयराम साळवे, उत्तम ओव्हाळ, बाबा गायकवाड, निलेश गायकवाड, लखन सरवदे, धनाजी यशवद, हनुमंत प्रतापे, विजय ठोसर, प्रविण सरवदे, संजीवन भोसले, बाबा शिंदे, दीपक ठोसर, बाळू सोनवणे, लक्ष्मण सरवदे, लखन शिंदे, ओम शिंदे, तुषार शिंदे, तात्या शेलार, अनिल शिंदे, प्रभू शेलार, वसंत तुलसी, प्रभू शिंदे, खंडू चाबुकस्वार विकास गोमासे, बप्पा चौधरी, नाना मुंडे उपस्थित होते.