
दै.चालु वार्ता
उस्माननगर प्रतिनिधी लक्ष्मण कांबळे
नांदेड / कलंबर :- संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर ता. लोहा येथे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.तसेच दैनिक चालु वार्ता पेपर चे मुख्य संपादक श्री डि. एस. लोखंडे पाटील यांच्या समाज कार्याची दखल घेऊन दै चालु वार्ता पेपर चा सन्मान करण्यात आला व पत्रकार बाजीराव गायकवाड यांची नांदेड जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. मामडे सर व उच्च माध्यमिक विभागाचे जेष्ठ प्रा.जि. के. शेट्टे सर यांनी सत्कार केला. यावेळी कै. बळीराम पाटील प्राथमिक शाळेचे मु.अ.भोपाळे सर, प्रा.पि.एल.शिदे , प्रा.व्हि.बी.मुंडे, प्रा.संजय वडजे, प्रा. दिपक भालेराव, प्रा. डि. भुयारे, बि. एम. पानपट्टे सर, अनिल घोरबांड, अनिल कदम, चक्रधर कदम, रमेश कराळे, श्रीनिवास लोहकरे,विठ्ठल जंगमे, भोकरे,एन.टी.सिरसाट, नागेश तुप्पेकर, बि. ए. शिंदे,सुर्यकांत तेलंग, बालाजी घोरबांड,सुधाकर इंदुरकर, .कदम मॅडम,. गोरे मॅडम , सोळंके मॅडम, कंधारे मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.