
दैनिक चालू वार्ता
तालुका प्रतिनिधी नांदेड दक्षिण गोविंद मोरे
नादेंड दक्षिण मडकी येथे आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडकी येथे झेंडावंदन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मडकी जिल्हा परिषद शाळा येथे करण्यात आला विद्यार्थी इयत्ता दहावी व बारावी विद्यार्थी कुमारी वृषाली संजय हलगे या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला व तसेच दहावीचे गुणवंत विद्यार्थी अविनाश ज्ञानेश्वर मोरे , शिवराम प्रकाश राऊत कु. शिवानी मारुती बाशिंगे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सरपंचांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याचे आयोजक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक चिंतावार सर यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित मडकी नगरीचे सरपंच अनीता मंगेश मोरे, गणेश राव अण्णाराव मोरे, व उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष विष्णुकांत मोरे ,ग्रामसेवक अशोक जांभळीकर सर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विठ्ठल रंगनाथ मोरे, शिक्षण प्रेमी अंगद पाटील मडकीकर, शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष प्रणिता गणेश मोरे ,बापूराव आटकुरे, तसेच मडकीचे नागरिक अंगद मोरे ,रंगनाथ महाराज ,गणेश मोरे, गोविंद मोरे, राम मोरे, शिवहार गायकवाड, गोपीनाथ मोरे, ओमकार बाशिंगे, सोपान मोरे, ऋषिकेश गायकवाड, अंगणवाडी चे मॅडम सुनीता टेकाळे आशा वर्कर सुनीता वड, व तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मॅडम काशीटवार मॅडम व सर्व विद्यार्थी यांच्या उपस्थित पार पडला..