दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे .
नांदेड (देगलूर); दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मा. डॉ. आप्पासाहेब आहेर यांच्या नेतृत्वाखाली आणि अध्यक्षतेखाली भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय प्रमुख पदाधिकारी नियुक्ती सोहळा, *राष्ट्रीय सरचिटणीस श्री. राम शिंदे,राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावंड,राष्ट्रीय सचिव श्री. राजेंद्र जगदाळे,यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उपस्थितांचे सत्कार सन्मान करण्यात आले खालील नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती पत्रे प्रदान करुन नेमणुका करण्यात आल्या.
श्री. विनय भोईटे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
सौ.श्रेया तटकरे
महाराष्ट्र प्रदेश
श्री.जयदीप वरखिंडे
महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष
श्री. राजन गावंड
राष्ट्रीय प्रवक्ता व प्रदेश सरचिटणीस
नुकतीच महाराष्ट्र राज्यातील पदाधिकाऱ्यांची संपूर्ण कार्यकारिणी पुनर्रचनेकरिता बरखास्त करण्यात आली होती, या पार्श्वभूमीवर आज या महत्त्वपूर्ण नेमणूका करण्यात आल्या.* यानंतर संपूर्ण राज्याचा दौरा करुन पुढील महिन्याभरात संपूर्ण राज्याची कार्यकारिणी घोषित करण्यात येणार असल्याचे घोषीत करण्यात आले.
याप्रसंगी
श्री. मनोहर सुगदरे
श्री. प्रतापराव गाथे
श्री. सुरेश घोरपडे
श्री. प्रसाद घोरपडे
ॲड.सौ. रचना भालके
श्री. विजय यादव
श्री. मनोहर पाटील
श्री. संजय पाटील
श्री. अजय राणे
श्री. कुणाल पाटील
श्री. रुपेश नलावडे
श्री. सरोज ठाकरे
श्री. अनिकेत पाटकर
श्री. शंकर पाटील
श्री. विकास देशमुख
सौ. निशा गवळी
सौ. विमलताई कांबळे
सौ. वृषाली काळण
सौ. वैभवी मुरूमकर
सौ.जया म्हशिलकर
सौ. स्वाती फडतरे (विधीज्ञ)
कु.लॉरा डिसोझा
आदी मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते!